Posts

Showing posts with the label Raigad

दुर्गराज दुर्गदुर्गेश रायगड (Raigad Fort)

Image
दुर्गराज रायगड २२ आणि २३ जून २०१९ हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि प्रत्येकाच्या मनातलं मानच स्थान असलेला रायगड किल्ला. आपला मान, स्वाभिमान आणि अभिमानाचा प्रतिक म्हणजे रायगड. अफाट असा रायगड.... युरोपिअन ह्या किल्ल्याला पूर्वेचा जिब्राल्टर असे संबोधतात. कारण जिब्राल्टर जितका अजिंक्य तितकाच रायगडही. दुर्गदुर्गेश्वराला विविध अशा १५ नावांनी संबोधिले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२ रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते. आता रोप-वेमुळे रायगड किल्ला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवाक्या...